• Sun. Jul 26th, 2026

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षात सुप्रीम कोर्टातली पुढची सुनावणी थेट 1 नोव्हेंबरला  

Bybaba maske

Sep 28, 2022

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षात सुप्रीम कोर्टातली पुढची सुनावणी थेट 1 नोव्हेंबरला

काल निवडणूक आयोगाला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर सुप्रीम कोर्टातलं मुख्य प्रकरण आता थेट 1 महिन्यांनी लांबणीवरअपात्रतेची याचिका, इतर मुद्द्यांवर घटनापीठासमोर दिवाळीनंतरच सुनावणीसुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे गटाची अस्वस्थता वावाढवली.निवडणूक आयोगाला निवडणूक चिन्ह आणि पक्षावरचा दावा याबाबत कार्यवाही चालू ठेवण्याची मुभा.अपात्रता, पक्षांतर बंदी याबाबतचे मुद्दे प्रलंबित असताना त्याआधी आयोगाचा निर्णय नको ही मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

baba maske

Related Post

शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू; तथागत चौकात मृतदेह आढळल्याने खळबळदोन दिवसांत दुसरी गंभीर घटना; शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
केज तहसील कार्यालयात भिमराव मस्के यांचामृतदेह आणून आंदोलन; ‘खरे आरोपींवर गुन्हे दाखल करा’ची मागणी घरकुल घोटाळ्याच्या मानसिक तणावातून कर्मचाऱ्याचा मृत्यू? संतप्त नातेवाईकांचा तहसील कार्यालयात आक्रोश
केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!