बीड जवळील बायपास व बीड शहरा कडे जाणार्या चौकात 1: 45 वा मोटार सायकलीला एका टेम्पोने धडक देऊन झालेल्या अपघातात कालिदास विठ्ठल जाधव रा शेलगाव गांजी ता केज आणि त्यांच्या सोबत एका महिलेचा मृत्यू झाला आहे.