गप्पेवाडी येथे विज पडून इसम ठार. केज तालुक्यातील गप्पेवाडी येथील ज्ञानोबा निवृत्ती केदार वय 55 यांचा शेतात असताना विज पडून जागीच मृत्यू झाला.त्यांचे प्रेत शवविच्छेदनासाठी केज उपजिल्हा रुग्णालयात आणले आहे. Post Views: 209 Post navigation *बजरंग सोनवणे यांनी केले मांजराचे जलपूजन* *सरपंच बापूराव घाडगे यांच्या प्रयत्नाने सातेफळ चिंचोली माळी महसुल मंडळात समाविष्ट*
धाराशिव ब्रेकिंग : मराठा आंदोलकांनी जाळली उमरगा तहसीलदारांची खुर्ची!मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप; आंदोलन पोलिसांच्या ताब्यात, घटनेने एकच खळबळ Sep 9, 2026 baba maske
केज पोलिसांची मोठी कारवाई! १४.८८ लाखांचा ७४.४३२ किलो गांजा जप्त; आरोपी जेरबंदकेवड गायरान परिसरात छापा; सुनील शिवाजी पवार याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा Sep 8, 2026 baba maske