• Sat. Oct 31st, 2026

चारचाकी व मोटारसायकल अपघात: एक ठार.

Bybaba maske

May 16, 2023

चारचाकी व मोटारसायकल अपघात: एक ठार.

रोखठोक न्युज वार्ताहर 

 अंबाजोगाई रोडवर भारत पेट्रोल पंपाच्या समोर केज केशव जिनीगंच्या बाजुस बजाज एम ए टी व मारूती आल्टो या दोन्ही गाड्या अंबाजोगाई कडून केजच्या दिशेने येत होत्या त्याच वेळेस मोटारसायकल स्वाराने हात दाखवून पेट्रोल भरण्या साठी गाडी पेट्रोल पंपाकडे वळवली पण माघून येणाऱ्या भरधाव येणाऱ्या चारचाकीस गाडी कंट्रोल झाली नाही व माघून ठोस बसली यात बजाज एम ए टी दुचाकी वरुण महादेव हनुमंत पंचाळ वय वर्ष. 60 रा ढाकेफळ यांना मार लागला व गंभीर दुखापत झाली त्यांना उपजिल्हा रुग्णालय केज येथे घेऊन गेले असता मृत घोषित केले. मारुती सुझुकी कंपनीची कार असून क्र.MH25 A 3196 हा नंबर आहे.

 महादेव हनुमंत पांचाळ हे केज तालुक्यातील ढाकेफळ येथील रहिवाशी असून सुतार काम करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.त्यांची परिस्थितीत अत्यंत हालाकीची आहे.

baba maske

Related Post

केज पोलिसांची सतर्कता! हरवलेले ११ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत; नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
दिवाळीच्या तोंडावर अतिक्रमणधारकांवर प्रशासनाचा हातोडा! दुष्काळात छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ?अंबाजोगाईत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शासकीय रुग्णालयापर्यंत दोन्ही बाजूंनी ५०-५० फुटांवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम; वर्षभरात दुसऱ्यांदा कारवाई, नागरिकांत संताप!
ट्रॅक्टर ट्रॉलीवर कार धडकली, अंबाजोगाईचे दोघे जखमी ट्रॅक्टर ट्रॉलीवर कार धडकली, अंबाजोगाईचे दोघे जखमी केज तालुक्यातील कुंबेफळ शिवारातील अपघात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!