• Mon. Jul 27th, 2026

निलम गोरे यांचा शिदेंगटात प्रवेश.

Bybaba maske

Jul 7, 2023

निलम गोरे यांचा शिदेंगटात प्रवेश.

रोखठोक न्युज वार्ताहर 

विधानपरिषदेचे उपाध्यक्ष निलम गोरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आसुन.भारीच बहुजन महासंघ बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षातून आपली कारकीर्द सुरुवात करणारे निलम गोरे हे बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते,त्यांनी त्याना विधानपरिषदेवर घेऊन आमदार केले होते व त्या नंतर त्यांना विधानपरिषदेचे उपाध्यक्ष केले होते.आज त्यांनी शिदेंगटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठे झटका मानला जातो.

baba maske

Related Post

शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू; तथागत चौकात मृतदेह आढळल्याने खळबळदोन दिवसांत दुसरी गंभीर घटना; शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
केज तहसील कार्यालयात भिमराव मस्के यांचामृतदेह आणून आंदोलन; ‘खरे आरोपींवर गुन्हे दाखल करा’ची मागणी घरकुल घोटाळ्याच्या मानसिक तणावातून कर्मचाऱ्याचा मृत्यू? संतप्त नातेवाईकांचा तहसील कार्यालयात आक्रोश
केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!