• Wed. Jun 3rd, 2026

बीड जिल्हा शिवसेनाप्रमुख रत्नाकर शिंदे पदावरून कार्यमुक्त 

Bybaba maske

Jul 8, 2023

बीड जिल्हा शिवसेनाप्रमुख रत्नाकर शिंदे पदावरून कार्यमुक्त 

रोखठोक न्युज वार्ताहर 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बीड जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांना शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख पदावरून मुक्त करण्यात येत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.काल उपअधीक्षक पंकज कुमावत व केज पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत कोरेगाव शिवारात महालक्ष्मी कला केंद्रावर छापा टाकल्या नंतर तेथे अल्पवयीन मुली कडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याचे समोर आले होते त्या मुळे यात पक्षाची बदनामी होत असल्याच्या कारणाणे त्याना तात्काळ पदावरून कार्यमुक्त केल गेल.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!