• Fri. Jun 5th, 2026

धनंजय मुंडे यांचे भर पावसात केज शहरात जंगी स्वागत..

Bybaba maske

Jul 14, 2023

धनंजय मुंडे यांचे भर पावसात केज शहरात जंगी स्वागत..

रोखठोक न्युज वार्ताहर 

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. धनंजय मुंडे हे मंत्री म्हणुन निवड झाल्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्यातुन केज तालुक्याच्या आले त्याच्या सोबत येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन बंजरग सोनवणे उपस्थित होते त्वेया ळेस केज चे तालुकाध्यक्ष  विष्णु चाटे यांच्या नेतृत्वाखाली आज सायंकाळी सहा वाजता भवानी चौक य महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे साहेब यांचे ढोली ताशांच्या गजरात 21.जेसीबी ने फुलांचा वर्षाव करत केज तालुकाध्यक्ष विष्णु चाटे सारंग आंधळे, आझर इनामदार, बालाजी तांदळे, संजय केदार, चंदु चौरे, खंडु चौरे, श्रीकांत घुले, अशोक सोनवणे, दादासाहेब चाटे, अशोक तांदळे किरण राऊत, यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जंगी केले.

या जंगी सत्कार सोहळ्यात केज तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच धनंजय मुंडे साहेबांवर नितांत प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांन कडुनही जंगी स्वागत करण्यात आले.

त्याच प्ररकारे केज तालुक्यातील नागरिकांच्या मनात धनंजय मुंडे कॅबीनेट मंत्री झाले यांचा जल्लोष दिसून येत होता .कारण धनंजय मुंडे हे बीड जिल्हाचे सुपुत्र असुन धनंजय मुंडे साहेब कॅबीनेट मंत्री झाले यांचे सामान्य जनतेला नवल वाटत आहे जनतेच्या मनातील प्रश्न सुटणार कारण ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्‍वासू म्हणून ओळखले जातात त्या मुळेच बीड जिल्याला निधी कमी पडणार नाही असी भावना व्यक्त होत आहे.धनंजय मुंडे यांचा कॅबिनेट मंत्री झाल्यावर पहीला दौरा केज तालुक्यात विष्णु चाटे यांच्या नेतृत्वाखाली आज संपन्न झाला..

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!