केज खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध.बंजरग सोनवणे यांच्या ताब्यात.
शरद पवार गटाच्या प्रवेशा नंतर लगेच विजयी सलामी.
मुलगी डाॅ. हर्षदा सोनवणे बिनविरोध निवडून आल्या.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज खरेदी विक्री संघाची निवडणूक 2024-2029 या वर्षे साठी घेतलेली निवडणूक बिनविरोध झाली आसे जाहीर करण्यात आले.या निवडणूकीचे वैशिष्ट्य म्हणजे खरेदी विक्री संघ हा येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन बंजरग सोनवणे यांच्या ताब्यात आली आसुन त्यांची मुलगी डाॅक्टर हर्षदा सोनवणे या सुद्धा निवडून आल्या आहेत.
कालच बजरंग सोनवणे यांनी अजित पवार गटातून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता व आज त्यांनी विजयी गुलाल लावला.यात बिनविरोध निवडून आलेले सदस्य
1)पाटील विश्वास शिवाजीराव
2)इनकर गोपीनाथ वामनराव
3)सोनवणे हर्षदा बजरंग
4)नेहरकर अशोक गोविंदराव
5)सोनवणे महानंदा श्रीराम
6)बोराडे बालासाहेब पंढरीनाथ
7)सोनवणे बजरंग मनोहर
8)थोरात प्रकाश तुकाराम
9)गुळभिले दिलीप रामकृष्ण
10)नेहरकर नितीन धनराज
11)निशिगंध बाळासाहेब एकनाथ
12)जाधव विमल श्रीहरी
13)जाधव वंदना बाळासाहेब
14)ठोंबरे दत्तात्रय येड्डु
15)गोरमाळी दिलीप दत्तात्रय

