• Tue. Jul 28th, 2026

बीड लोकसभा मतदारसंघात रंगत… विद्यमान खा‌. डॉ. प्रितम मुंडेंनीही घेतला उमेदवारी अर्ज. पंकजा मुंडे लोकसभा लढवण्यास नाखूष असल्याने प्रितमताई ने अर्ज घेतला?

Bybaba maske

Apr 19, 2024

बीड लोकसभा मतदारसंघात रंगत… विद्यमान खा‌. डॉ. प्रितम मुंडेंनीही घेतला उमेदवारी अर्ज.

पंकजा मुंडे लोकसभा लढवण्यास नाखूष असल्याने प्रितमताई ने अर्ज घेतला?

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपने विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांना डावलून पंकजा मुंडे यांना तिकीट दिलं आहे. पंकजा मुंडे यांनी प्रचारही सुरू केला आहे. त्यांच्या प्रचारात प्रितम मुंडेही दिसत आहेत. पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली म्हटल्यानंतर प्रितम यांच्या उमेदवारीचा प्रश्न येत नाही. मात्र तरीही त्यांनी उमेदवारी अर्ज नेला आहे पंकजाताई या लोकसभे साठी नाखूष होत्या मला पक्ष श्रेष्ठी ने लोकसभे साठी टिकीट दिले आहे  त्यामुळेच उमेदवारी अर्जाच्या पहिल्या दिवशी डॉ. प्रीतम मुंडे यांनी अर्ज नेल्याची नोंद निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात झाली आहे.त्या मुळेच पुन्हा काही वेगळच घडतय का हे पहाण्यात अवचित्याच राहिल.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!