• Thu. Jun 4th, 2026

नाथऱ्यात गोळीबार !आरोपी फरार!

Bybaba maske

Aug 3, 2024

नाथऱ्यात गोळीबार !आरोपी फरार!

रोखठोक न्युज वार्ताहर

परळी -पालकमंत्री तथा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नाथरा या गावी आर्थिक व्यवहारातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

नाथरा येथील महादेव मुंडे आणि प्रकाश मुंडे यांच्यात आर्थिक व्यवहारातून गेल्या अनेक दिवसापासून वाद सुरु होते. शनिवारी दुपारच्या सुमारास प्रकाश मुंडे यांनी गावठी पिस्तूल मधून हवेत गोळीबार केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक मनिष पाटील पुढील तपास करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!