• Tue. May 26th, 2026

Month: April 2023

  • Home
  • केज पोलिसांनी केले मोटार सायकल चोरांचे रॅकेट उघड : चोरीचे जानेगाव कनेक्शन १८ मोटारसायकल पोलिसांच्या ताब्यात पाच आरोपी ताब्यात तर मुख्य आरोपी फरार १८ जणांवर चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल

केज पोलिसांनी केले मोटार सायकल चोरांचे रॅकेट उघड : चोरीचे जानेगाव कनेक्शन १८ मोटारसायकल पोलिसांच्या ताब्यात पाच आरोपी ताब्यात तर मुख्य आरोपी फरार १८ जणांवर चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल

केज पोलिसांनी केले मोटार सायकल चोरांचे रॅकेट उघड : चोरीचे जानेगाव कनेक्शन १८ मोटारसायकल पोलिसांच्या ताब्यात पाच आरोपी ताब्यात तर मुख्य आरोपी फरार. १८ जणांवर चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल…

व्वा आडसकर साहेब!! हमालांच्या हक्काची जागाही आपल्याच कार्यकर्त्याला दिली.

व्वा आडसकर साहेब!! हमालांच्या हक्काची जागाही आपल्याच कार्यकर्त्याला दिली. रोखठोक न्युज  केज बाजार समितीची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे.बाजार समिती आपल्याच ताब्यात ठेवण्या साठी केज मतदारसंघातील दिग्गज नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे.भाजप,राष्ट्रवादी…

देवगांव येथील रेणूका माता यात्रा महोत्सवा निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 

देवगांव येथील रेणूका माता यात्रा महोत्सवा निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन  रोखठोक न्युज वार्ताहर  केज तालुक्यातील  देवगांव येथील रेणुका माता यात्रा  महोत्सव दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही बुधवार पासून सुरु होत आहे.दि.५ एप्रिल बुधवार…

पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या पाच वाहनातून इंधन चोरी. चोरटे एका हॉटेलच्या सीसी टीव्हीत कैद तर पेट्रोल पंपावरचे सीसी टीव्ही कॅमेरे मागील काही दिवसां पासून बंद !

पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या पाच वाहनातून इंधन चोरी. चोरटे एका हॉटेलच्या सीसी टीव्हीत कैद तर पेट्रोल पंपावरचे सीसी टीव्ही कॅमेरे मागील काही दिवसां पासून बंद ! रोखठोक न्युज  गौतम बचुटे/केज…

सिनेअभिनेता सोनू सूद च्या नावाने ऑनलाइन फ्रॉड ! अनेकाने केलेल्या आर्थिक मदतीवरच डल्ला.

सिनेअभिनेता सोनू सूद च्या नावाने ऑनलाइन फ्रॉड ! अनेकाने केलेल्या आर्थिक मदतीवरच डल्ला. रोखठोक न्युज वार्ताहर  आम्ही सोनू सुदच्या कार्यालयातून बोलत आहोत,तुम्हाला आर्थिक मदत द्यायची आहे अस सांगून जवळपास 70…

ज्या जिल्हाधिकारी मोहदयाने वृक्षाला राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला ते जिल्हाधिकारी वनक्षेत्र वाढीसाठी विशेष लक्ष देतील का. सामाजिक वनीकरण व वनविभाग फक्त कागद काळे करायलाच का? जिल्ह्यामध्ये सामाजीक वनीकरण व वनविभागाचे शुन्य काम

ज्या जिल्हाधिकारी मोहदयाने वृक्षाला राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला ते जिल्हाधिकारी वनक्षेत्र वाढीसाठी विशेष लक्ष देतील का. सामाजिक वनीकरण व वनविभाग फक्त कागद काळे करायलाच का? जिल्ह्यामध्ये सामाजीक वनीकरण व…

दारू पाज म्हणून दारुड्याने एकाचे डोके फोडले.

दारू पाज म्हणून दारुड्याने एकाचे डोके फोडले. रोखठोक न्युज  गौतम बचुटे/केज :- दारू प्यायला पैसे का देत नाहीस म्हणून केज तालुक्यातील मस्साजोग येथे एका दारू पिलेल्या इसमाने एकाचे डोके फोडले…

You missed

error: Content is protected !!