खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासन पाटी लावली तर होईल कारवाई.
परिवहन आयुक्तांनी दिले आदेश.
सरकारी वहाना व्यतिरिक्त कोणत्याही वाहनावर “महाराष्ट्र शासन”,”पोलीस” अशी पाटी लावली तर आता कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्त दिले आहेत नरेशकुमार जैन यांनी केलेल्या तक्रारीवरून झालेल्या अपिलीची सुनावनी अनुसरून बेकायदेशीर महाराष्ट्र शासन,किंवा कोणतीही कार्यालयाची पाटी आपल्या खाजगी गाडीवर लावून फिरत असताल तर आता आरटीओ आपल्यावर कारवाई करेल तसे सक्त आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत.