• Sun. Apr 19th, 2026

*मांजर धरणाच्या पाण्याचे केज नगराध्यक्षा कधी पुजन करणार?* 

Bybaba maske

Oct 16, 2022

*मांजर धरणाच्या पाण्याचे केज नगराध्यक्षा कधी पुजन करणार?* 

 

*केज वाशीयांचा कधी पाणी संकटातून मुक्त करणार?*

विज बील न भरल्या मुळे आनंद उत्सव साजरा करताय येईना

काल मांजरा धरण 100% टक्के भरले आणी तीन जिल्याल जल्लोष सुरू झाला,आज अंबाजोगाई चे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी,राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते तथा येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन बंजरग सोनवणे,माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी भेट देऊन धरणाचे जलपुजन केले.तीन जिल्ह्याची तहान पुर्ण करणार हे धरण व लातूर औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करणार धरण भरल्याने पाण्याचा प्रश्न मिटला आहे.तसेच केज शहराची सुद्धा तहान हे धरण पुर्ण करते पण सद्या नगरपंचायत च्या भोंगळ कारभारा मुळे भर पावसात 100% भरले असताना केज वाशीयाना पाण्या साठी शिमगा कराव लागतो आहे.लवकरात लवकर केज तालुक्यात असलेल्या मांजरा धरणाची पुजा केज शहराती जनते तर्फे जलपुजन केज नगरपंचायत च्या नगराध्यक्षा ने करावे व विज पुरवठ्याची विज जोडून शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करावा. केज शहरातील तमाम जनतेतून मागणी होत आहे.  विज बील न भरल्या मुळे आनंद उत्सव साजरा करताय येईना अशी भावना शहरात नागरिकाची होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!