• Wed. Jun 3rd, 2026

कानडी ते कासारी रस्त्याचे काम बोगस  चालू,अधिकाऱ्यांची डोळे झाक.

Bybaba maske

Jun 28, 2023

कानडी ते कासारी रस्त्याचे काम बोगस  चालू,अधिकाऱ्यांची डोळे झाक.

 

रोखठोक न्युज वार्ताहर

केज तालुक्यातील कानडी ते कासारी हा रस्त्याच काम जिल्हा परिषद अंतर्गत चालू आहे पण या रस्त्याच काम बोगस होत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून होत आहे.गुत्तेदारानी या कामा वर मोठ मोठे डबर(दगडे) टाकले आहेत ना त्याची दबई केली आहेना ते फोडले आहेत. अश्या दगडान वर मुरूम टाकून छाटूर माटूर काम करणे चालू आहे.ग्रामस्थांकडून जबाब विचारल असता तसेच काम गुत्तेदार रेटत असल्याचे बोलले जात आहे.या वर केज जिल्हा परिषद(पंचायत समीती) यांनी तात्काळ दखल घेऊन काम एमबी प्रमाणे करावे अशी मागणी कानडी व कासारी च्या ग्रामस्थांकडून केली जात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!