ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला
ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला रोखठोक वार्ताहर राज्य निवडणूक आयोगाने बीड जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींसह राज्यातील ७,७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम आज बुधवारी (दि.०९) जाहीर केला. या ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार…
संजय राऊत यांना जामीन मंजूर
संजय राऊत यांना जामीन मंजूर. पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांना पत्रा चाळ प्रकरणी जामीन मंजूर केला.पण इडीने विरोध केला आहे.तब्बल 102 दिवसा नंतर कोर्टाने जामीन मंजूर केला.
*केज शहराला महावितरणचा शाॅक रोज चार तास लोडशेडिंग!*
केज शहराला महावितरणचा शाॅक रोज चार तास लोडशेडिंग ! रोखठोक वार्ताहर केज शहरातील दहा एमव्हीए चा टान्सफार्मर जळाल्या मुळे व तो दुरुस्त करण्या साठी भोपळ येथे पाठवला आहे.दहा एमव्हीए चा…
*केज तालुक्यातील जवान शहीद *
केज तालुक्यातील जवान शहीद मच्छिंद्र मुरलीधर मुळे यांचे ह्रदय विकाराच्या छटक्याने मृत्यू. रोखठोक वार्ताहर सविस्तर वृत्तांत असा की केज तालुक्यातील उमरी येथील रहिवाशी मच्छिंद्र मुरलीधर मुळे वय 38 वर्ष यांचे…
*बहिणीच्या लग्नाचे कर्ज फेडू तरी कसे ?*
बहिणीच्या लग्नाचे कर्ज फेडू तरी कसे असे म्हणून सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून २० वर्षीय भावाने घेतला गळफास ! गौतम बचुटे/केज :- बहिणीच्या लग्नाचे कर्ज फेडावे कसे ? कारण मागील…
*होळ जवळ भाविकांच्या प्रवाशी गाडीचा अपघात*
होळ जवळ भाविकांच्या प्रवाशी गाडीचा अपघात दहा भाविक किरकोळ जखमी गौतम बचुटे/केज :- केज-बीड रोडवर रात्री 9:15 वा. होळ येथे मुंबईहून देवदर्शनासाठी जात असलेली भाविकांची प्रवाशी गगाडी क्र. (एम एच-04/…
*नोव्हेंबर,जानेवारीत निवडणूक होणार ही चर्चा खोटी*
नोव्हेंबर जानेवारीत निवडणूक होणार ही फक्त अफवा मुंबई| राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले असून त्यात कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भात सर्वोच्च…
*नवरा बायको बालंबाल बचावले,मोटारसायकल नालीत पडली.*
नवरा बायको बालंबाल बचावले,मोटारसायकल नालीत पडली. सोनार गल्ली जवळ झाला मौत का कुव्वां रोखठोक वार्ताहर केज शहरातील मुख्य रस्ता वोलांडून सोनार गल्लीत जात असताना रांजणकर काॅम्पलेक्स जवळ नाली उघडी…
*केज तालुक्यात नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या*
केज तालुक्यात नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या गौतम बचुटे/केज :- जोला ता. केज येथील ३१ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी २:००…
*केजवाशीयांच्या माथी पुन्हा आंधाराच साम्राज्य:पाच MVA चा टान्सफार्मर पुन्हा जळाला.*
केजवाशीयांच्या माथी पुन्हा आंधाराच साम्राज्य:पाच MVA चा टान्सफार्मर पुन्हा जळाला. कधी येणार कधी लावणार? रोखठोक वार्ताहर केज येथील सबस्टेशन वितरण होणारा ऐन दिवाळी जळाल्या मुळे पुर्ण शहर आंधारात…
