निलंबित शिक्षकाने केला महिलेचा विनयभंग !
निलंबित शिक्षकाने केला महिलेचा विनयभंग ! रोखठोक न्युज वार्ताहर(धारूर) जिल्हा परिषदेने केलेल्या निलंबन कारवाई मध्ये सहभाग असल्याच्या संशयाने राग मनात धरून आपणास सहा महिन्यापासून त्रास देणाऱ्या शिक्षकांनी घराच्या पाठीमागे येऊन…
तरूणा वर जीवघेणा हमला,३०७ दाखल.
तरूणा वर जीवघेणा हमला,३०७ दाखल. रोखठोक न्युज वार्ताहर जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका १८ वर्षीय तरुणावर धारदार कत्ती, चाकू आणि लोखंडी रॉडने डोके, हातावर वार करीत छातीवर दगडाने मारहाण…
◼️परळी शहर हद्दीत फ्लोरा स्पाच्या नावाखाली वेश्या व्यावसाय सुरू? ◼️पोलीस निरीक्षक सलीम चाऊस व सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरकनाथ दहिफळे साहेब यांची दबंग कामगिरी ◼️संभाजी नगर व परळी शहर पोलिसांची कारवाई ,संशयाखाली दोन महिला ताब्यात ?
◼️परळी शहर हद्दीत फ्लोरा स्पाच्या नावाखाली वेश्या व्यावसाय सुरू? ◼️पोलीस निरीक्षक सलीम चाऊस व सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरकनाथ दहिफळे साहेब यांची दबंग कामगिरी ◼️संभाजी नगर व परळी शहर पोलिसांची कारवाई…
फोटो व्हायरलची धमकी देऊन 50 हजारांची मागणी गुन्हा दाखल.
फोटो व्हायरलची धमकी देऊन 50 हजारांची मागणी गुन्हा दाखल रोखठोक न्युज वार्ताहर एका व्यक्तीसोबत असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीत तुझी बदनामी करीन अशी भीती दाखवून महिलेकडे ५० हजार रुपयांची…
2 लाख घेऊन लग्न केले ;खरेदी करण्याचे कारण सांगून नवरीचा पोबारा लग्नाचे आमिष दाखवत 2 लाख रुपयांना गंडवले
2 लाख घेऊन लग्न केले ;खरेदी करण्याचे कारण सांगून नवरीचा पोबारा लग्नाचे आमिष दाखवत 2 लाख रुपयांना गंडवले रोखठोक न्युज वार्ताहर पैसे देऊन लग्न लावले;खरेदी करण्याचे कारण सांगून नवरीचा पोबारा…
आजोळातून अल्पवयीन मुलीचे अपहरण
आजोळातून अल्पवयीन मुलीचे अपहरण रोखठोक न्युज वार्ताहर आजीला भेटण्यासाठी आईसोबत आलेल्या एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना केज तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल…
पत्नीची लॉजवर हत्या करून आरोपीची राहत्या घरी आत्महत्या
पत्नीची लॉजवर हत्या करून आरोपीची राहत्या घरी आत्महत्या रोखठोक न्युज वार्ताहर विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सिरसदेवी ता. गेवराई येथील एका लाॅजवर एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून, सदरील…
उसाच्या शेतात गांजाचे आंतरपीक, पावणे दोन लाखांची झाडे जप्त
उसाच्या शेतात गांजाचे आंतरपीक, पावणे दोन लाखांची झाडे जप्त रोखठोक न्युज वार्ताहर तालुक्यातील टाकळी शिवारात उसाच्या शेतात गांजाचे आंतरपीक असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी छापा मारून १ लाख ७५ हजार रुपये…
पाच मामांनी दगडाने ठेचून केला भाच्याचा खून.अंबाजोगाई येथील खुनाचा झाला उलगडा.
पाच मामांनी दगडाने ठेचून केला भाच्याचा खून.अंबाजोगाई येथील खुनाचा झाला उलगडा. रोखठोक न्युज वार्ताहर आपसातील जागेच्या वादातून उद्भवलेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून पाच मामांनी एकत्रित येऊन भाच्याचा दगडाने ठेचून व काठ्याणी…
तुळजाभवानीचे दागिने चोरीला.
तुळजाभवानीचे दागिने चोरीला. रोखठोक न्युज वार्ताहर तुळजापूर येथील महाराष्ट्राच कुलदैवत आई तुळजाभवानीच्या दागिने चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. 27अंलकार पैकी 4 दागिने चोरीला गेले आहेत या मध्ये तुळजाभवानीचा सोन्याचा…
