• Thu. Oct 29th, 2026

Latest Post

बीडसह राज्यातील २२ जिल्हा परिषदा, २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालय.  केजमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ, १२ गाड्या फोडल्या पोलिस ठाण्या समोर महामार्गावर घडले सगळे वक्फ बोर्डाच्या गॅझेटमध्ये इनामी नोंद, तरीही बॉण्डच्या आधारे जमीन नावावर करण्याचे आदेश! केजमधील इनामी जमिनीच्या प्रकरणाने खळबळ; तत्कालीन तहसीलदार भारत गंगावणे यांच्या आदेशावर प्रश्नचिन्ह एसटी, कार धडकून भीषण अपघात; तुळजापूर येथे दर्शनासाठी जाताना काळाची झडप अपघातानंतर नागरिक उतरले रस्त्यावर दुष्काळात नागरिकांवर करांचा बोजा कशाला? घरपट्टी-पाणीपट्टी माफ करा! नगरपंचायत केजने नियमित पाणीपुरवठ्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Trending

केज विधानसभा मतदारसंघातून संगिता ठोंबरे निवडणूक लढण्यावर ठाम 

केज विधानसभा मतदारसंघातून संगिता ठोंबरे निवडणूक लढण्यावर ठाम  रोखठोक न्युज वार्ताहर  केज विधानसभा मतदार संघात उमेदवार अर्ज भरण्याची प्रतिक्रिया सुरू झाली असून येत्या दि.२९ ऑक्टोंबर २०२४ रोजी पर्यत उमेदवारी अर्ज…

केज शहराला पुन्हा अतिक्रमणाचा विळखा. नागरिकांचे चालणे ही झाले मुश्किल. तहसीलदार राकेश गिड्डे व पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी लक्ष देण्याची गरज. ट्रॅफिक पोलिस पोलीस ठाण्याच्या बाहेर निघेना?पोलीस ठाण्या समोर बॅरेकेटस लावून वाहनाची अडवूनक! तहसील कार्यालयासमोर अतिक्रमण काढल जात तर मग,केज शहरातील का नाही?

केज शहराला पुन्हा अतिक्रमणाचा विळखा. नागरिकांचे चालणे ही झाले मुश्किल. तहसीलदार राकेश गिड्डे व पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी लक्ष देण्याची गरज. ट्रॅफिक पोलिस पोलीस ठाण्याच्या बाहेर निघेना?पोलीस ठाण्या समोर…

वारसांची नावे लपवून न्यायालयाची फसवणूक, नगरसेविकेसह पतीवर गुन्हा

वारसांची नावे लपवून न्यायालयाची फसवणूक, नगरसेविकेसह पतीवर गुन्हा रोखठोक न्युज वार्ताहर  केज नगरपंचायतीच्या नगरसेविकेने पदाचा गैरवापर करत, मृत सासूच्या इतर वारसांची नावे लपवून, पती व स्वतः असे दोघेच वारस असल्याचे…

चाकू भोसकून एकाचा खून. 

चाकू भोसकून एकाचा खून.  रोखठोक न्युज वार्ताहर  बीड-शहरातील एमआयडीसी भागातील म्हाडा कॉलनीत एका परप्रांतीय इसमाचा चाकू भोकसून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मध्यरात्री समोर आला आहे. ग्रामीण पोलिसांनी आरोपीला ताब्यात…

भाजपचा बालेकिल्ला ढासळला! बीड जिल्हाध्यक्षांचा राम राम.  कोणी उमेदवारी मागेना, इच्छुकांची संख्याही घटली. ज्योती मेटेचां राशप मध्ये प्रवेश तर आमदार लक्ष्मण पवार, भिमराव धोंडे ,मोहन जगताप, रमेश आडसकर पळ काढताना दिसतायत? केज मतरसंघात फक्त नमिता मुदंडा यांचीच मागणी व उमेदवारी त्यांनाच भेटली.

भाजपचा बालेकिल्ला ढासळला! बीड जिल्हाध्यक्षांचा राम राम.  कोणी उमेदवारी मागेना, इच्छुकांची संख्याही घटली. ज्योती मेटेचां राशप मध्ये प्रवेश तर आमदार लक्ष्मण पवार, भिमराव धोंडे ,मोहन जगताप, रमेश आडसकर पळ काढताना…

माऊली बळीराजा सामाजिक प्रतिष्ठान नाव्होली यांच्याकडुन शेतकऱ्यांच्या पीक नुकसान भरपाई साठी खंडपीठात पुन्हा जनहित याचिका दाखल, राज्य शासनासह विविध विभागांना नोटीस बजावण्याचे न्यायालयाचे आदेश.

माऊली बळीराजा सामाजिक प्रतिष्ठान नाव्होली यांच्याकडुन शेतकऱ्यांच्या पीक नुकसान भरपाई साठी खंडपीठात पुन्हा जनहित याचिका दाखल, राज्य शासनासह विविध विभागांना नोटीस बजावण्याचे न्यायालयाचे आदेश. रोखठोक न्युज वार्ताहर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना…

सत्ताधारी आमदार नमिता मुंदडा  विकास  केल्याच्या फक्त वल्गना!! तर इच्छुक म्हणतात आम्ही चंद्र तारे तोडून आणू…..!

सत्ताधारी आमदार नमिता मुंदडा  विकास  केल्याच्या फक्त वल्गना!! तर इच्छुक म्हणतात आम्ही चंद्र तारे तोडून आणू…..! रोखठोक न्युज वार्ताहर  केज दि.१९ – मागच्या अनेक दिवसांपासून केज विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे…

खासदार बंजरग सोनवणे यांनी पत्रकारला संरक्षण देण्यासाठी दिले पोलीसांना पत्र ! भाजप समर्थक देत होते जिवे मारण्याच्या धमक्या?

खासदार बंजरग सोनवणे यांनी पत्रकारला संरक्षण देण्यासाठी दिले पोलीसांना पत्र ! भाजप समर्थक देत होते जिवे मारण्याच्या धमक्या?   रोखठोक न्युज वार्ताहर  दै.पुण्यभुमीचे तालुका प्रतिनीधी यांना काही दिवसांपासून वेगवगळ्या फोन…

धारूरमध्ये प्रवाशांनी केली कंडक्टरला मारहाण : मारहाण करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

धारूरमध्ये प्रवाशांनी केली कंडक्टरला मारहाण : मारहाण करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल रोखठोक न्युज वार्ताहर  गौतम बचुटे/केज :- रस्त्यात बस थांबविण्यासाठी घंटी वाजवून कंडक्टरला खाली ओढून दोघा पती पत्नीने मारहाण करून…

(से. नि.)सहाय्यक फौजदार आणि त्यांच्या मुलाला सात जणांनी केली मारहाण !

(से. नि.)सहाय्यक फौजदार आणि त्यांच्या मुलाला सात जणांनी केली मारहाण ! रोखठोक न्युज वार्ताहर  गौतम बचुटे/केज :- केज येथे एका सहाय्यक फौजदार (से. नि.) आणि त्यांच्या मुलाला रिकाम्या जागेवर अतिक्रमण…

You missed

error: Content is protected !!