• Thu. Oct 29th, 2026

Latest Post

बीडसह राज्यातील २२ जिल्हा परिषदा, २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालय.  केजमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ, १२ गाड्या फोडल्या पोलिस ठाण्या समोर महामार्गावर घडले सगळे वक्फ बोर्डाच्या गॅझेटमध्ये इनामी नोंद, तरीही बॉण्डच्या आधारे जमीन नावावर करण्याचे आदेश! केजमधील इनामी जमिनीच्या प्रकरणाने खळबळ; तत्कालीन तहसीलदार भारत गंगावणे यांच्या आदेशावर प्रश्नचिन्ह एसटी, कार धडकून भीषण अपघात; तुळजापूर येथे दर्शनासाठी जाताना काळाची झडप अपघातानंतर नागरिक उतरले रस्त्यावर दुष्काळात नागरिकांवर करांचा बोजा कशाला? घरपट्टी-पाणीपट्टी माफ करा! नगरपंचायत केजने नियमित पाणीपुरवठ्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Trending

दोन पिकअप चोरणारा चोरटा पोलीसांनी घेतला ताब्यात.

दोन पिकअप चोरणारा चोरटा पोलीसांनी घेतला ताब्यात. रोखठोक न्युज वार्ताहर केज पोलीस स्टेशन अंतर्गत केज येथे गुरनं. 387/2024 कलम 303(3) बीएनएस व गुरनं. 394/2024 कलम 379 प्रमाणे पिकअप चोरीचे अज्ञात…

१५ हजारांची लाच घेतांना लाईनमन सह हाॅटेल चालकास पकडले.

१५ हजारांची लाच घेतांना लाईनमन सह हाॅटेल चालकास पकडले. रोखठोक न्युज वार्ताहर  बीड-मागच्या काही महिन्यापासून जिल्ह्यातील लाचखोरांवर एसबीकडून मोठया कारवाया सुरु असताना आता आणखी एका प्रकरणात १५ हजारांची लाच घेताना…

एटीएम फोडताना चोरास पोलिसांनी रात्री २ च्या सुमारास अटक केली.

एटीएम फोडताना चोरास पोलिसांनी रात्री २ च्या सुमारास अटक केली. रोखठोक न्युज वार्ताहर बीड-शहरातील बार्शी रोडवरील शिवसेना कार्यालयाच्या बाजूला असणाऱ्या ऐक्सिस बँकेचे एटीएम फोडताना एका चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी रात्री २…

ॲड. प्रकाश आंबेडकर काढणार आरक्षण बचाव यात्रा चैत्यभूमीवरुन 25 जुलै रोजी होणार यात्रेला सुरुवात 

ॲड. प्रकाश आंबेडकर काढणार आरक्षण बचाव यात्रा चैत्यभूमीवरुन 25 जुलै रोजी होणार यात्रेला सुरुवात  रोखठोक न्युज वार्ताहर  औरंगाबाद : सर्व ओबीसी घटकांची मागणी होती की, वंचित बहुजन आघाडी भूमिका मांडत…

पोलवरिल विद्युत तार निखळून पडली महिला जागीच ठार.

पोलवरिल विद्युत तार निखळून पडली महिला जागीच ठार. रोखठोक न्युज वार्ताहर  केज – शेतातील पोलवरील विद्युत तारा वाऱ्याने एकमेकांना चिटकून स्पार्किंग होऊन विद्युत तार निसटून खाली आल्याने खुरपणी करीत असलेल्या…

जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण ; आठ जणाविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल !

जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण ; आठ जणाविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल ! रोखठोक न्युज वार्ताहर  दारू पिऊन जातीवाचक शिवीगाळ करून कुटुंबातील लोकांना काठी आणि दगडाने मारहाण केल्या प्रकरणी आठ जणांच्या विरुद्ध…

ट्रक दुचाकीचा भीषण अपघात एक जागीच ठार.

ट्रक दुचाकीचा भीषण अपघात एक जागीच ठार. रोखठोक न्युज वार्ताहर  धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून, या भीषण अपघातात दुचाकी स्वराचा दुर्दैवाने जागीच…

रात्रीच्या वेळी पैसे, दुचाकी लुटणाऱ्या तिघांना ग्रामस्थांनी पकडले. 

रात्रीच्या वेळी पैसे, दुचाकी लुटणाऱ्या तिघांना ग्रामस्थांनी पकडले.  सारणी सांगवी येथील प्रकारः गुन्हा दाखल रोखठोक न्युज वार्ताहर  रात्रीच्या वेळी घरासमोर दुचाकी लावत असलेल्या तरुणाच्या खिशातील ५ हजार रुपये बळजबरीने काढून…

केज नगरपंचायत चा भोंगळ कारभार. पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात.

केज नगरपंचायत चा भोंगळ कारभार. पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात. रोखठोक न्युज वार्ताहर  केज नगरपंचायत चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे वार्ड क्रमांक 16 मध्ये नालीचे पाणी नागरिकांच्या घरात घुसले आहे.गेल्या…

चक्रीवाढ व्याजासाठी सावकाराकडून होत असलेल्या जाचास कंटाळून नगरपंचायतीच्या ३१ वर्षीय सफाई कामगारांची आत्महत्या.

चक्रीवाढ व्याजासाठी सावकाराकडून होत असलेल्या जाचास कंटाळून नगरपंचायतीच्या ३१ वर्षीय सफाई कामगारांची आत्महत्या. रोखठोक न्युज वार्ताहर  केज – व्याजाने घेतलेल्या ५० हजार रुपयांची परतफेड करून चक्रीवाढ व्याजासाठी सावकाराकडून होत असलेल्या…

You missed

error: Content is protected !!