• Fri. Oct 30th, 2026

Latest Post

बीडसह राज्यातील २२ जिल्हा परिषदा, २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालय.  केजमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ, १२ गाड्या फोडल्या पोलिस ठाण्या समोर महामार्गावर घडले सगळे वक्फ बोर्डाच्या गॅझेटमध्ये इनामी नोंद, तरीही बॉण्डच्या आधारे जमीन नावावर करण्याचे आदेश! केजमधील इनामी जमिनीच्या प्रकरणाने खळबळ; तत्कालीन तहसीलदार भारत गंगावणे यांच्या आदेशावर प्रश्नचिन्ह एसटी, कार धडकून भीषण अपघात; तुळजापूर येथे दर्शनासाठी जाताना काळाची झडप अपघातानंतर नागरिक उतरले रस्त्यावर दुष्काळात नागरिकांवर करांचा बोजा कशाला? घरपट्टी-पाणीपट्टी माफ करा! नगरपंचायत केजने नियमित पाणीपुरवठ्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Trending

कार -ट्रक भिषण अपघातात दोन जागीच ठार तीन जखमी.

कार -ट्रक भिषण अपघातात दोन जागीच ठार तीन जखमी.  रोखठोक न्युज वार्ताहर  मस्साजोग ते केज दरम्यान कोरेगाव फाट्याजवळ पहाटे 4:30 वाजता स्विफ्ट कारणे एका ट्रकला, पाठीमागून धडक दिली. त्या अपघातात…

बीड जिल्हाधिकारी पदी अविनाश पाठक, दिपा मुधोळ मुंडे यांची बदली.

बीड जिल्हाधिकारी पदी अविनाश पाठक, दिपा मुधोळ मुंडे यांची बदली. रोखठोक न्युज वार्ताहर  बीड जिल्हाधिकारी पदी… बीड जिल्हापरिषदेचे मुख्याधिकारी अविनाश पाठक यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाने केली असून तसे पत्र देण्यात…

केज विधानसभा निवडणूक लढवणार- रमेश गालफाडे

केज विधानसभा निवडणूक लढवणार- रमेश गालफाडे रोखठोक न्युज वार्ताहर  सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील निष्क्रिय नेत्यांमुळे मतदार संघाचा विकास थांबला आहे. रस्ते,पाणी,वीज यासारखे मूलभूत प्रश्नदेखील आतापर्यंत सोडवले गेले नाहीत.आता संघर्षाशिवाय पर्याय…

केज तालुक्याची प्रशासकीय यंत्रणा वाऱ्यावर ! तहसील,पंचायत समिती,नगरपंचायत प्रभारी राज.

केज तालुक्याची प्रशासकीय यंत्रणा वाऱ्यावर ! तहसील,पंचायत समिती,नगरपंचायत प्रभारी राज. रोखठोक न्युज वार्ताहर  केज तालुक्याची प्रशासकीय यंत्रणा वाऱ्यावर असुन प्रभारी कर्मचाऱ्यांवरच प्रशासना चा कारभार चालत असून केजला मागील अनेक महिन्यांपासून…

टिच भर काम अन हात भर चर्चा  केज कळंब रस्ता दुरूस्ती ; श्रेय वादाच्या लढाईत गुत्तेदाराकडुन लोकप्रतिनीधीच्याच हातावर तुरी !

टिच भर काम अन हात भर चर्चा  केज कळंब रस्ता दुरूस्ती ; श्रेय वादाच्या लढाईत गुत्तेदाराकडुन लोकप्रतिनीधीच्याच हातावर तुरी ! रोखठोक न्युज वार्ताहर  कालपासून ज्या कंळबच्या मांजरा पुलाची व रस्त्याची…

नेते मंडळीने लावला फ्यूज जनता झाली कन्फ्यूज सोशल मिडियावर मुंदडा – सोनवने समर्थकांचे स्टेटस, पोस्टांचा धुमाकूळ  मांजरा नदी वरील कामावरून श्रेयवादाची लढाई!

नेते मंडळीने लावला फ्यूज जनता झाली कन्फ्यूज सोशल मिडियावर मुंदडा – सोनवने समर्थकांचे स्टेटस, पोस्टांचा धुमाकूळ  मांजरा नदी वरील कामावरून श्रेयवादाची लढाई! रोखठोक न्युज वार्ताहर  लोकसभेची निवडणूक झाली आणि आता…

स्वा.रा.ति रूगणालय परिसराती जुने निवासस्थान पाडणार! कर्मचारीवर्ग,वंचित बहुजन आघाडी आक्रमक.भर पावसाळ्यात बेघर होण्याची भीती.

स्वा.रा.ति रूगणालय परिसराती जुने निवासस्थान पाडणार! कर्मचारीवर्ग,वंचित बहुजन आघाडी आक्रमक.भर पावसाळ्यात बेघर होण्याची भीती. रोखठोक न्युज वार्ताहर  स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात व रूगणालयातील जुन्या कर्मचारी निवासस्थानाच्या इमारती पाडून त्या…

मध्यरात्री दोन ठिकाणी घरफोडी धारदार शस्त्रांचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिने लांलांबविले.

मध्यरात्री दोन ठिकाणी घरफोडी धारदार शस्त्रांचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिने लांलांबविले. रोखठोक न्युज वार्ताहर  केज तालुक्यातील साळेगाव येथे मध्यरात्री दोन ठिकाणी घरफोडी झाली असून शस्त्राचा धाक दाखवून घरात झोपलेल्या आई…

डोणगाव फाट्यावर ओबीसींचा रस्ता रोको,टायर्स जाळून महामार्ग आडवला 

डोणगाव फाट्यावर ओबीसींचा रस्ता रोको,टायर्स जाळून महामार्ग आडवला  रोखठोक न्युज वार्ताहर  केज तालुक्यातील ओबीसीं बांधव आक्रमक झाला आसुन वडिग्रोद्री येथील लक्ष्मण हाके यांनी पुकारलेल्या आमरण उपोषणास समर्थनार्थ म्हणून महाराष्ट्रात वेगवगळ्या…

एटीएम मशीन व मशीन मधील 22 लाख चोरट्यांनी पळवले.

एटीएम मशीन व मशीन मधील 22 लाख चोरट्यांनी पळवले. रोखठोक न्युज वार्ताहर  किल्लेधारुर दि.22 जून – धारूर तेलगाव रोडवरील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन ATM चोरट्यांनी पळवल्याची घटना मध्यरात्री घडली.…

You missed

error: Content is protected !!